एकदा विचार करा आणि वाचून मत कळवा

सगळे लोक आता LockDown मध्ये घरी आहात चांगली गोष्ट आहे पण यातही काही गोष्टी अश्या आहेत ज्यांचा विचार आपण सगळ्यांनी शांत डोक्याने केला पाहिजे . बरेच लोक आहेत ज्यांना ह्या काळात आपल्या आरोग्याची काळजी आहे. म्हणजेच की योगा प्राणायम करणे ... मी ही ओळ bold मध्ये लिहतो .*माझा या पैकी कोणत्याच गोष्टीला विरोध नाही कधीच नाही आणि कधी असणार पण नाही* मला माहिती आहे सगळ्यांना आरोग्याची काळजी आहे पण तुम्ही ह्या सर्व गोष्टी घरी तुमच्या घरात राहून सुद्धा करू शकतात . मी बघतोय लोक बिंदास बाहेर फिरताय . तुम्ही आरोग्याची काळजी घ्या पण अस समजू नका की तुमची रोगप्रतिकार शक्ती जास्त आहे म्हणजे तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही जर नीट या covid-19 बद्दल वाचाल तर तुमच्या लक्षात येईल कि तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे म्हणजे तुम्हाला काही होणार नाही. पण खरतर तुम्ही *silent carrier* म्हणून हा रोग वाढू शकतात तुम्ही या मधन बरे होऊ शकतात पण तुम्ही तुमच्या सोबतच तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना infect करू शकतात म्हणून माझी ही कळकळीची विनंती आहे की एकदा शांत डोक्याने विचार करून बघा तुमच्या आजूबाजूला किती लोक आहेत जे ६ वर्षा पेक्षा कमी आहेत अन किती लोक ५० पेक्षा जास्त आहेत तुमच्या सोबत किवा अशे लोक जे कोणत्या दुसर्या आजाराने ग्रस्त असतील ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असू शकते ... तुम्ही लोक जे social distancing न पाळता एकत्रित येत आहात अश्या कारणांसाठी तुम्ही अश्या लोकांचा पण जीव धोक्यात घालत आहात . *तुम्ही योगा प्राणायाम करा पण घरात करा* उद्या जर यासाठी आयुष्याच उरल नाही तर अश्या गोष्टींचा उपयोग नाही . नाही तुमच्या साठी किवा तुमच्या कुटुंबा साठी नाही कमीत कमी त्या पोलिसांसाठी जे तुमच्या साठी त्याचं आयुष्य धोक्यात घालून तुमची सुरक्षा करत आहेत . स्वताला एक प्रश्न विचारा का त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी नाही का? मग तुम्ही म्हणाल बिल्डींगमध्ये आहोत बाहेर जात नाही आम्ही तिथल्या तिथे करतोय अच्छा ठीक आहे पण तुम्ही तिथे social distancing चे नियम पळत आहात का प्रत्येक व्यक्ती पासन २.५ मीटर अंतर ठेवत आहात का ... तुमच्या कडे येणारा दुधवाला तो तर काही २.५ मीटर पासन दुध तर नाही देऊ शकत तो स्वतः किती ठिकाणी जातो तो medical handglouse वापरतो का त्याच्या पासनं संक्रमित होऊन तुम्हाला पण संक्रमण होऊ शकत तुम्ही त्याच्या जवळ जाताना face mask वापर करत आहात का संक्रमण कुठून पण होऊ शकत स्वताची काळजी स्वता घेण गरजेच आहे. वरील गोष्टीन मध्ये माझा कशालाही विरोध नाही पण फक्त आपण आपली काळजी घेण गरजेच आहे ह्या काळात ... lockdown म्हणजे सुट्टी नाही. आत्ता काळजी घ्याल तर लवकर यातन बाहेर पडाल... प्रत्येकाने असा विचार केला कि आपल्याला काही नाही होणार तर कोरोना याच लवकरच तुम्हाला उत्तर देईल ... किवा तुमच्या जवळच कोणी संक्रमित होण्याची वाट पाहत असाल तर विषय वेगळा आहे... त्या साठी शुभेच्छा ...

कोरोना से डरोना पर मूर्खता भी करोना...

6 views

Recent Posts

See All

Move on In Relationship

Start is not so difficult but for this luck is much needed. As we have lot of influence of Bollywood in every individual, people always wants love crisp and Marsala in their own story. And that’s the

  • Instagram Social Icon
  • Facebook Social Icon
  • Twitter

@2020 Stuck At Point